अर्पित सुतार चे मंथन परीक्षेत उज्वल यश.
अर्पित सुतार चे मंथन परीक्षेत उज्वल यश.
पाटण - प्रतिनिधी.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बिबी, ता. पाटण, जिल्हा सातारा इयत्ता ४ चा विद्यार्थी कु. अर्पित अनिल सुतार याने मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा 2025 मध्ये राज्यात 41 वा, सातारा जिल्ह्यात 36 वा आणि पाटण केंद्रात 16 क्रमांक मिळवून सुयश प्राप्त केले. त्याच्या या यशाबद्दल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बिबी चे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक वर्ग यांनी त्याचे अभिनंदन केले.

Comments
Post a Comment