गीता व्यसनमुक्ती चे कार्य कौतुकास्पद.सारिका मंडले.

 गीता व्यसनमुक्ती चे कार्य            कौतुकास्पद.______सारिका मंडले.

कराड - प्रतिनिधी.

 गीता व्यसनमुक्ती चे कार्य कौतुकास्पद असलयाचे मत अखिल भारतीय ग्रामीन पञकार संघाच्या महिला मंच पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षा सारिका मंडले यांनी गीता व्यसनमुक्ती केंद्र ला भेट दिली त्या वेळी त्या बोलत होत्या. यावेळी संस्थापीका गीता पाठक , संचालक नंदू कडची, अखिल भारतीय ग्रामीन पञकार संघाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष द्न्यनेश शेवाळे उपस्थित होते या वेळी मंडले यांनी गीता व्यसनमुक्ती चे सामाजिक बांधिलकी जपत कार्य असेच सुरु ठेवावे या साठी अखिल भारतीय ग्रामीन पञकार संघाचे पदाधिकारी देखील मदत करतील  अशी ग्वाही दिली...

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .