संजयनगर शेरे येथे आंतरराष्ट्रीय बालिका दिन साजरा .

 संजयनगर शेरे येथे आंतरराष्ट्रीय बालिका दिन साजरा.



कार्वे प्रतिनिधी :-

  आजची मुलगी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहे मग ते क्षेत्र  क्रीडा असो की राजकारण, घर असो वा उद्योग. सर्वच क्षेत्रात मुलींचा सहभाग  अग्रभागी आहे. यासाठी मुलींचा योग्य तो सन्मान होणे आवश्यक असल्याचे मत  बचत गट पर्वतक सुशांत तोडकर यांनी व्यक्त केले.

 संजयनगर (शेरे) येथील ग्रामपंचायतीच्या वतीने आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त  बालिकांचा सन्मान करणेत आला. यावेळी ते बोलत होते.गट प्रवर्तक  गट प्रेरिका सुरेखा करवले ग्रामपंचायत सदस्य पोपट मदने अशोक आडके, अशोक मस्के, सुनिल शिंगाडे, मोहनराव पाटील बचत सदस्या,सुगंधा पात्रे, जयश्री शिरतोडे, धनश्री पवार, अनिता नामदास,रंगुबाई कांबळे, अंबिका देढे व संतोष सातपुते उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .