आकाराम कांबळे यांचे निधन.
आकाराम कांबळे यांचे निधन.
शिराळा प्रतिनिधी - नानासाहेब कांबळे.
शाहू आंबेडकर चळवळीतील क्रियाशील , बौद्ध धम्म प्रसारक आकाराम कांबळे ,शिराळा नाटोली यांचे निधन. संविधान प्रतिष्ठान (महा.राज्य) संस्थापक अध्यक्ष बौद्धाचार्य डाॅ.संदीप कांबळे यांचे वडिल होत. जलदानविधी रविवार दिनांक 23/01/2023 रोजी होणार आहे.
Comments
Post a Comment