किरपे (ता- कराड) येथे बिबट्याचा वावर ग्रामस्थांमध्ये भीतीच वातावरण.

 किरपे (ता- कराड) येथे  बिबट्याचा वावर ग्रामस्थांमध्ये  भीतीच वातावरण.


कोळे प्रतिनिधी - अक्षय कांबळे.

संकेत कडाळे यांचा शेळीवर बिबट्याने आज   (दि.२५ जानेवारी.)सुमारे पावणे पाचच्या सुमारास  सुपने किरपे नविन पुला शेजारी धोढानी ओढ्याजवळ  हल्ला  केला या हल्ल्यात शेळी मृत  झाली.संबंधित शासकीय अधिकाऱ्यांनी या मृत शेळीचा पंचनामा केला. किरपे परिसरात बिबट्याचा वावरामुळे नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालेल आहे.




     

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .