नसीम चंदुलाल मुजावर यांचे अल्पशा आजाराने निधन.


नसीम चंदुलाल  मुजावर यांचे अल्पशा आजाराने निधन. 


 कार्वे प्रतिनिधी :-

वडगाव हवेली येथील नसीम चंदुलाल  मुजावर यांचे सोमवार दि. 03 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले असून त्याच्या पश्चात पती, दोन मुले, एक मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहेत.रक्षाविर्सजन (जियारत) बुधवार दिनांक 05/01/2022 जानेवारी  रोजी  वडगाव हवेली येथे होणार आहे.त्या येथील मुस्लिम जमातीचे प्रमुख चंदूलाल उर्फ बबन मुजावर यांच्या पत्नी तर ग्रामपंचायत सदस्य इन्नूस मुजावर यांच्या भावजय होत.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .