ओंड गावातील ग्रामस्थांनी जपली सामाजिक जबाबदारी.
ओंड गावातील ग्रामस्थांनी जपली सामाजिक जबाबदारी.
उंडाळे प्रतिनिधी - पी.डी.पाटील.
ओंड गावातील स्वर्गवासी वडीलधाऱ्या व्यक्तींच्या स्मृतिप्रीत्यर्थ सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून स्मशानभूमीमध्ये बैठक व्यवस्था अपुरी असल्याने ग्रामस्थांची गैरसोय पाहून युवकांनी दि.१/१/२०२२ रोजी नवीन वर्षांमध्ये ६ सिमेंटचे बाकड्यांचे लोकार्पण केले त्यामध्ये ग्रामस्थ सहभागी होते.माणिक थोरात ,विशाल थोरात , जयवंत थोरात(तात्या) , सुनील थोरात ,प्रकाश थोरात (भाऊ) , ओंकार थोरात या सर्वांनी इच्छेने बाकडे दिले त्यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.
Comments
Post a Comment