सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर.

 सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष पवार यांच्या वाढदिवसानिमित्त   रक्तदान शिबिर.

तळमावले - प्रतिनिधी.

 रक्तदान  हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’ असे समजले जाते. राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये काही प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे. हीच गरज लक्षात घेऊन पाटण तालुक्यातील ढेबेवाडी पोलीस स्टेशन मध्ये, स्वातंत्र्यचा अमृत महोत्सव,तसेच ढेबेवाडी पोलीस स्टेशनचे  सहायक पोलिस निरीक्षक संतोष पवार यांच्या वाढदिवसाचे  औचित्य साधून भव्यरक्तदान शिबिराचे 30 जानेवारी रोजी स्थळ ढेबेवाडी पोलीस ग्राऊंड येथे सकाळी 10 ते 4 पर्यँत आयोजन केले आहे.याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आव्हान ढेबेवाडी पोलीस ठाण्यातील गोपनीय विभागातील नवनाथ कुंभार ,तसेच सर्व पोलीस कर्मचारी यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .