मळाईदेवी नागरी पतसंस्था जखिणवाडी शाखा वाठार येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

 मळाईदेवी नागरी सह. पतसंस्था मर्या. जखिणवाडी  शाखा वाठार  येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

" मा. संतोष आवळकर यांच्या हस्ते  ध्वजारोहण."


कराड  - प्रतिनिधी.

 भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात देशभर साजरा झाला. मळाईदेवी नागरी पतसंस्था मर्या. जखिणवाडी शाखा वाठार  येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला. ध्वजारोहण मा. संतोष आवळकर यांच्या हस्ते झालं.यावेळी पतसंस्थेचे कर्मचारी शाखाधिकारी  उत्तम पाटील,तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .