मॉडर्न कॉलेजच्या प्रिन्सिपल निवडीत त्रुटी

 मॉडर्न कॉलेजच्या प्रिन्सिपल निवडीच्या चौकशीची मागणी

गोंडवाना न्यूज ब्युरो रिपोर्ट :-

मॉडर्न कॉलेजच्या प्रिन्सिपल असणाऱ्या डॉ. निवेदिता गजानन एकबोटे ह्या PES (Progressive Education Society)चे चेअरमन गजानन एकबोटे यांच्या कन्या आहेत.सिनियर कॉलेजला प्राचार्य होण्यासाठी किमान 15 वर्षाचा प्राध्यापक म्हणून काम केले असल्याचा अनुभव आवश्यक आहे. मात्र, डॉ. निवेदिता एकबोटे यांनी तो कधी पूर्ण केला? तो पूर्ण केला तर राजकीय पक्षात काम करतांना केला का? असे अनेक प्रश्न शिवसेना (उबाठा) चे युवा सेना राज्य सचिव कल्पेश यादव यांनी उचलले आहेत. या संदर्भातील तक्रार उच्च शिक्षण संचालकांकडे केली आहे. त्या संदर्भातील हे पत्र!





Source - x post @ jitratn patait

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .