काराडला वडगाव हवेली व चरेगाव गट वाढले.

 काराडला वडगाव हवेली व चरेगाव गट वाढले.


कराड/ प्रतिनिधी

कराड तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी गट व गणांची प्रारूप रचना गुरूवारी प्रसिद्ध करण्यात आली. यात कराड तालुक्यात दोन जिल्हा परिषद गट व दोन पंचायत समिती गणांची वाढ झाल्याने  जिल्हा परिषदेचे चौदा गट व पंचायत समितीचे अठ्ठावीस गण झाले आहेत.


जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण त्यामधील समाविष्ट गावे पुढीलप्रमाणे ः


पाल गट ः

पाल गण ः पाल, भगतवाडी, हरफळवाडी, करंजोशी, शिरगाव, वाजेवाडी, आदर्शनगर, वडगाव उंब्रज, भांबे, मरळी, धावरवाडी


इंदोली गण ः इंदोली, मस्करवाडी, चोरजवाडी, डफळवाडी, सावरघर, साबळेवाडी, कोरीवळे, चेारे, साखरवाडी, हिंगनोळे, भोसलेवाडी, पेरले


उंब्रज गट ः

उंब्रज गण ः उंब्रज, गोडवाडी, नाणेगाव बुद्रुक, कळंत्रेवाडी


कोर्टी गण ः कोर्टी, भुयाचीवाडी, कवठे, नवीन कवठे, धनकवडी, वडोली भिकेश्‍वर, कालगाव, खराडे, चिंचणी, कोणेगाव, बेलवाडी


मसूर गट ः

किवळ गण ः हेळगाव, पाडळी हेळगाव, गायकवाडवाडी, बानुगडेवाडी, गोसावेवाडी, हणबरवाडी, कचरेवाडी, निवडी, किवळ, घोलपवाडी, खोडजाईवाडी, चिखली, वाण्याचीवाडी


मसूर गण ः मसूर, यादववाडी, माळवाडी, वाघेश्‍वर, कांबिरवाडी, शामगाव, अंतवडी, रिसवड,


कोपर्डे हवेली गट ः

वाघेरी गण ः वाघेरी, करवडी, पार्ले, वडोली निळेश्‍वर, पाचुंद, मेरवेवाडी, सुर्लीे, शहापूर, राजमाची, कामठी


कोपर्डे हवेली गण ः कोपर्डे हवेली, उत्तर कोपर्डे (यादववाडी), नडशी, यशवंतनगर, पिंपरी, शिरवडे, ब्रि, शिरवडे


चरेगाव गट ः

तळबीड गण ः तळबीड, वहागाव, खोडशी, बेलवडे हवेली, घोणशी


चरेगाव गण ः भवानवाडी, अंधारवाडी, मांगवाडी, शिवडे, हनुमानवाडी, चरेगाव, शितळवाडी, खालकरवाडी, तासवडे, वराडे


तांबवे गट ः

तांबवे गण ः तांबवे, उत्तर तांबवे, गमेवाडी, पाठरवाडी, आरेवाडी, डेळेवाडी, साजूर, भोळेवाडी, म्होप्रे, मौजे साकुर्डी, वस्ती साकुर्डे, बेलदरे


सुपने गण ः सुपने, पाडळी (केसे), पश्‍चिम सुपने, अभयचीवाडी, वसंतगड, केसे, किरपे, विजयनगर


विंग गट ः

कोळे गण ः कोळे, बामणवाडी, पवारवाडी, तारूख, कुसुर, कोळेवाडी, मराठवाडी, शिंदेवाडी, शिंगणवाडी, आणे, वानरवाडी, आंबवडे


विंग गण ः विंग, शिंदेवाडी, पोतले, घारेवाडी, जाधववाडी, नवीन घारेवाडी, येरवळे, येणके


वारूंजी गट ः

कोयना वसाहत गण ः कोयना वसाहत, जखिणवाडी, नांदलापूर, धोंडेवाडी, चचेगाव


वारूंजी गण ः वारूंजी, गोटे, वनवासमाची (खो.), मुंढे


सैदापूर गट ः

सैदापूर गण ः सैदापूर, गोवारे


हजारमाची गण ः बनवडी, विरवडे, हजारमाची, बाबरमाची, डिचोली पु. बाबरमाची, वनवासमाची


कार्वे गट ः

कार्वे गण ः कार्वे, गोपाळनगर, कोरेगाव, टेंभू, सयापूर,


गोळेश्‍वर गण ः गोळेश्‍वर, मुनावळे, कापिल, पाचवड वसाहत, कालेटेक, नारायणवाडी, चौगुलेमळा


वडगाव हवेली गट ः

वडगाव हवेली गण ः दुशेरे, संजयनगर, वडगाव हवेली, कोडोली


शेरे गण ः शेरे, थोरातमळा, शेणोली, शेणोली स्टेशन, गोंदी, जुळेवाडी


रेठरे बुद्रुक गट

रेठरे बुद्रुक गण ः खुबी, रेठरे बुद्रुक, रेठरे खुर्द


आटके गण ः आटके, जाधवमळा, वाठार, बेलवडे बुद्रुक, जुजारवाडी, मालखेड, नवीन मालखेड


काले गट ः

काले गण ः काले, चपनेमळा, संजयनगर, पवारवाडी, नांदगाव, नवीन नांदगाव, कालवडे


ओंड गण ः ओंड, थोरात मळा, पाटील मळा, विठोबाचीवाडी, कासारशिरंबे, तुळसण, पाचुपतेवाडी, मनव, ओंडोशी


येळगाव गट ः

उंडाळे गण ः उंडाळे, शेवाळेवाडी (उंडाळे), टाळगाव, जिंती, महारूगडेवाडी, आकाईचीवाडी, बोत्रेवाडी, साळशिरंबे, म्हासोली, सवादे, बांदेकरवाडी, लटकेवाडी, हवेलवाडी


येळगाव गण ः येळगाव, भरेवाडी, गोटेवाडी, भुरभुशी, गणेशवाडी, घराळवाडी, हणमंतवाडी, येवती, शेवाळवाडी (येवती), शेळकेवाडी (येवती), येणके, शेवाळवाडी (येणके), चोरमारवाडी, माटेकरवाडी, लोहारवाडी, शेळकेवाडी (म्हासोली), घोगाव, शेवाळेवाडी (म्हासोली)

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .