शिक्षक गटातून श्री कोटेश्वर विद्यालय गोवे येथील उपशिक्षक लक्ष्मण उबाळे यांच्या उपकरणाची निवड.
शिक्षक गटातून श्री कोटेश्वर विद्यालय गोवे येथील उपशिक्षक लक्ष्मण उबाळे यांच्या उपकरणाची निवड.
कार्वे प्रतिनिधी :- (प्रविण पाटील)
दिनांक 15 जून ते 17 जून रोजी Science And Innovation Activity Center Baramati यांच्या उदघाटनाचे आवचित साधून राज्य स्तरीय विज्ञान प्रदर्शन शारदा नगर बारामती येथे आयोजित करण्यात आले होते . विद्यार्थी गटातून साहील जाधव व आदित्य जाधव यांच्या उपकरणाची निवड करण्यात आली. तर शिक्षक गटातून श्री लक्ष्मण उबाळे यांच्या अपंग व वृद्ध व्यक्ती यांच्या साठी बहुउद्देशीय रिमोट या उपकरणाची निवड करण्यात आली . यावेळी त्यांना राजेंद्र पवार व जेष्ट उद्योजक परांजपे यांच्या हास्ते प्रशस्तीपत्र , सन्मानचिन्ह व एक झाड देऊन गौरवण्यात आले. तसेच
संस्थेचे अध्यक्ष नंदाभाऊ जाधव , सचिव तुकाराम आण्णा जाधव , संचालक भूजंगराव जाधव , प्रभाकर गाडगीळ व प्राचार्या श्रीमती विभा सावळे यांनी अभिनंदन केले .

Comments
Post a Comment