मनोज माळी यांचा सत्कार.

 

मनोज माळी यांचा सत्कार.

कराड - प्रतिनिधी.

प्रहार जनशक्ती पक्षाचे वतीने स्व सौ वेणूताई यशवंतराव चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील गैरसोय बाबत मनोज माळी , भानुदास डाईनगडे दिनांक ०५.०५.२०२२ पासून आमरण उपोषण चालू होते या उपोषणास ची दखल घेऊन रुग्णालयात बरेच असुविधा दूर केल्या आहेत तरी या सामाजिक कार्याची दखल घेऊन मा अनिल बापू घराळ शेतकरी संघटना, सौ वैशाली जाधव प्रदेश सरचिटणीस काँग्रेस , सौ स्वाती पिसाळ भाजपा महिला जिल्हाध्यक्ष,  मुल्ला मॅडम ग्रामपंचायत सदस्य सैदापूर , मनीषा थोरात  ह्यूमन राईट कराड शहर अध्यक्ष , सौ स्वाती जाधव , प्रसाद पाटील , जयवंत पाटील विभाग प्रमुख शेतकरी संघटना ,विवेक कुराडे यांनी सत्कार केला.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .