सुषमा पेडणेकर नारकर यांचे निधन.

 सुषमा पेडणेकर नारकर यांचे निधन.     



येवती - प्रतिनिधी.

येवती ता कराड येथील   महिला वाहक सुषमा पेडणेकर यांचे वयाच्या ४१ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. कराड तालुक्यातील पहिल्या महिला वाहक होत्या त्यांच्या पश्चात, आई ,वडील, मुलगा, भाऊ असा परिवार आहे येवती येथील सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण मंडळाच्या महिला सदस्य होत्या.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .