१९९८-९९ सालच्या १० वी च्या विद्यार्थी यांचा स्नेह मेळावा उत्साहात साजरा .
महात्मा गांधी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज पुसेसावळी येथे १० वीच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात साजरा .
सातारा - प्रतिनिधी.
महात्मा गांधी विद्यालय ज्युनिअर आणि कॉलेज पुसेसावळी येथील १९९८-९९ दहावी बॅच चा स्नेहमेळावा बोरगाव येथे आनंद कृषी पर्यटन केंद्र येथे पार पडला यावेळी कार्यक्रमाचे आयोजन श्री. सचिन शिंदे यांनी केले .
या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. संतोष झेंडे , उपाध्यक्ष सौ.सरिता कदम सूर्यवंशी, सचिव श्री.विकास कांबळे, खजिनदार श्री.विठ्ठल मायने व उपस्थित सर्व १९९८- ९९ बॅच विद्यार्थी श्री.प्रवीण कारंडे, श्री. अंकुश घाडगे श्री. संतोष कांबळे श्री. आप्पा लोहार श्री. कैलास कदम श्री विशाल गुरव श्री विनायक कदम श्री अशोक माने श्री प्रशांत होळकर श्री राजेंद्र जाधव सौ लतिका कदम शिंदे सौ सारिका कुंदप रनभरे हे उपस्थित होते सूत्रसंचालन श्री सचिन शिंदे यांनी केले व श्री विकास कांबळे यांनी आभार व्यक्त केले.

Comments
Post a Comment