सौ. उषाताई जाधव यांची निवड.

 

सौ. उषाताई जाधव यांची निवड.

सातारा जिल्हा कॉम्प्युटर टायपिंग शॉर्ट हॅन्ड इन्स्टिट्यूट ओनर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी.


सातारा - प्रतिनिधी.

सामाजिक कामाबरोबरच शैक्षणिक क्षेत्रात आवड असलेल्या सौ उषाताई जाधव मॅडम यांची सातारा जिल्ह्याच्या कॉम्प्युटर टायपिंग शॉर्ट हॅन्ड इन्स्टिट्यूट ओनर्स असोसिएशनच्या अध्यक्ष पदी निवड झाली. शून्यातून आपली प्रगती करत यांनी समाजात आपली एक वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे. या जबाबदारी बरोबरच त्या कराडमधील साधना कम्प्युटरच्या प्राचार्या, महा जनहित प्रतिष्ठान पुणे सदस्य, ग्रामपंचायत सोनाईचीवाडी सदस्य अशा महत्त्वाच्या पदावरही त्या काम करतात आहेत त्यांच्या या वरील निवडीबाबत अनेक सामाजिक राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातून त्यांच्या या निवडीबाबत अभिनंदन करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .