प्रणव खराडे याच्या उपकरणाची इन्स्पायर ॲवार्ड साठी निवड.

 प्रणव खराडे याच्या उपकरणाची इन्स्पायर ॲवार्ड साठी निवड.


कराड - प्रतिनिधी.

सन 2024-25 च्या जिल्हास्तरीय इन्स्पायर ॲवार्ड प्रदर्शनाची निवड यादी नुकतीच प्रसिद्ध झाली. यामध्ये फलटण तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळज या शाळेतील प्रणव खराडे इयत्ता सातवी याच्या उपकरणाची  जिल्हास्तरीय प्रदर्शना साठी फलटण तालुक्यातून प्राथमिक शिक्षण विभागातून एकमेव निवड झाली . त्याला श्री सचिन पंडित सर यांचे मार्गदर्शन लाभले .या निवडी बद्दल जिल्हा इन्स्पायर ॲवार्ड समन्वयक श्री लक्ष्मण उबाळे ,शाळेच्या मुख्याध्यापिका सौ अंजना चिरमे, सर्व शिक्षक तसेच काळज गावचे ग्रामस्थ , पालक,शाळा व्यवस्थापन समिती सर्व सदस्य, माजी विद्यार्थी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .