कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या जयवंत आयुर्वेदिक हॉस्पिटलचे सर्वरोग आयुर्वेद निदान व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न.

कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या जयवंत आयुर्वेदिक हॉस्पिटलचे  सर्वरोग आयुर्वेद निदान व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न.

उंडाळे -प्रतिनिधी.

 कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या जयवंत आयुर्वेदिक हॉस्पिटल, जुळेवाडी आणि मा.आमदार डॉ.अतुलबाबा भोसले यांच्या पुढाकारातू साळशिरांबे ता.कराड येथे मोफत सर्वरोग आयुर्वेद निदान व आरोग्य तपासणी शिबीर पार पडले.कार्यक्रमाचे उदघाटन कराड दक्षिण पश्चिम मंडल अध्यक्ष मा.श्री.प्रविण साळुंखे यांच्या हस्ते पार पडले, यावेळी डॉ.संग्राम पवार, साळशिरंबे गावातील माजी उपसरपंच मा.श्री.वसंतराव मोहिते (डेपोटी), माजी उपसरपंच मा.श्री.जयवंतराव यादव (आबा), भाजपा सोशल मीडिया जिल्हा उपाध्यक्ष श्री.पंकज पाटील, श्री.राजेंद्र पाटील, बुथ अध्यक्ष मा.तानाजी पवार, श्री.हणमंत पाटील, श्री.सुभाष चवरे, श्री.हणमंत यादव, डॉ.युवराज पाटील, श्री.दत्तात्रय पाटील, मा.गणेश यादव, श्री.गणेश साठे, मा.विराज पाटील, मा.आकाश पाटील, सुमित पाटील व गावातील जेष्ठ ग्रामस्थ, महिला मोठया संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .