मा.अनिकेतभाऊ साळुंखे यांचा अजंठा रिक्षा युनियन तर्फे सत्कार.
मा.अनिकेतभाऊ साळुंखे यांचा अजंठा रिक्षा युनियन तर्फे सत्कार.
कराड -प्रतिनिधी.
कराड येथील अजंठा रिक्षा युनियन तर्फे फकिरा पँथर सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा.अनिकेतभाऊ साळुंखे यांचा सत्कार मा.संजय मोरे यांच्या हस्ते करण्यात आला. वंचित, शोषित सामाजातील नागरिकांच्या साठी निस्वार्थपणे कार्यरत असल्याबद्दल तसेच पुढील काळात अधिक स्फूर्तीन काम कराव ही शक्ती निर्माण व्हावी यासाठी या सत्कार समारंभाचे आयोजन केलं गेलं होतं.
यावेळी अजिंठा रिक्षा गेटचे अध्यक्ष मा.सागर जाधव व सर्व सहकारी यांनी मा. अनिकेतभाऊ साळुंखे यांचे स्वागत केले.
यावेळी फकिरा पँथर सेना व अनिकेत भाऊ साळुंखे मित्रपरिवार तुमच्या कायम सोबत असेल अशी ग्वाही अनिकेत भाऊ साळुंखे यांनी दिली.

Comments
Post a Comment