चिखलहोळ जि. प. प्राथ. शाळेच्या विद्यार्थ्यांचं उज्ज्वल यश.

 चिखलहोळ जि. प. प्राथ. शाळेच्या विद्यार्थ्यांचं उज्ज्वल यश.

विटा - प्रतिनिधी.

जिल्हा परिषद शाळा चिखलहोळ,ता. खानापूर, जि. सांगली.या शाळेतील विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद सांगली,गुणवत्ता शोध परीक्षा 2025. या परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन केलं. परीक्षा एकूण 100 गुणांची होती. यामध्ये मनस्वी अमित महामुनी (86), आदित्य योगेश जाधव (80), रक्षिता सचिन माने (78), शौर्य गणपत पाटील (74), वैष्णवी गोरख जाधव (72), अरहान कबीर मुजावर (62), श्रवण अजित गावडे (58), अहिर सरफराज शेख (56) विनिषा अजय जाधव (46), समीक्षा कुलदीप शिंदे (46), सुबहान  आर्षदआली मुलानी(40) या विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केलं.त्यांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिखलहोळ या शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले, यामध्ये श्री.गुरव सर, श्री.माने सर, श्रीमती माने मॅडम, श्रीमती वडगावकर मॅडम,  यांचे मार्गदर्शन मिळाले . विद्यार्थ्यांच्या या  यशाबद्दल समाजातील विविध स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .