अफसाना जमादार यांच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उज्वल यश.

 अफसाना जमादार यांच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उज्वल यश.

इस्लामपूर - प्रतिनिधी.

अफसाना मोहसीन जमादार यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये अथक परिश्रम व इच्छा शक्तीच्या जोरावर यश संपादन केले. कर सहाय्यक व महसूल सहाय्यक या पदांवर त्यांची निवड झाली. त्यांना कर्मवीर स्पर्धा परीक्षा प्रबोधिनी इस्लामपूर या मार्गदर्शन केंद्राच सहकार्य लाभलं. त्यांच्या या यशाबद्दल समाजातील विविध स्तरातून त्यांचं कौतुक होतंय.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .