शिराळा उपजिल्हा रुग्णालय येथे डायलेसेस ची सुविधा उपलब्ध.
शिराळा उपजिल्हा रुग्णालय येथे डायलेसेस ची सुविधा उपलब्ध.
शिराळा - प्रतिनिधी.
शिराळा उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिसची सुविधा उपलब्ध झाली असून,शिराळा उपजिल्हा रुग्णालय येथे नवीन आठ डायलेसेस मशीन दाखल झाली आहेत. आज प्रत्यक्ष रुग्णालयास भेट देऊन नवीन डायलेसेस मशीन ची पाहणी सन्माननीय आमदार मा. सत्यजित देशमुख यांनी केली. डायलेसेस करण्यात येत असलेल्या रुग्णाची भेट घेवून विचारपूस केली.शिराळा येथे डायलेसेस मशीन उपलब्ध झाल्याने गरीब, गरजू रुग्णाची सोय होणार असून त्यांचा वेळ,पैसा यांची बचत होणार आहे. त्यांच्या सततच्या पाठपुराव्यास यश आले. लवकरच एम.आर.आय मशीन व सि.टी.स्कॉन मशीन उपलब्ध करून देणार असल्याची माहिती त्यांनी दिली.


Comments
Post a Comment