सवलतीच्या दरात इलेक्ट्रिक स्कुटर, वाटर फिल्टर, रेंजर सायकल वाटप.

 सवलतीच्या दरात इलेक्ट्रिक स्कुटर, वाटर फिल्टर, रेंजर सायकल वाटप.

उंडाळे- प्रतिनिधी.

भाजपा सातारा जिल्हाध्यक्ष, कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा.डॉ.अतुलबाबा भोसले यांच्या सहकार्याने, भाजपा सोशल मीडिया जिल्हा उपाध्यक्ष मा.पंकज पाटील यांच्या वतीने तमाम जनतेसाठी पहिल्यांदाच 50% सवलतीच्या दरात इलेक्ट्रिक स्कुटर, वाटर फिल्टर, रेंजर सायकल वाटप करण्यात येणार आहे. तरी सर्वांनी लाभ घ्यावा. गुरुवार दि.20/11/2025 रोजी ठीक सायंकाळी 5 वाजता स्टॉलचे उदघाट्न करण्यात येणार आहे. आपण उपस्थित राहावे.ठिकाण - उंडाळे स्टॅंड, बँक ऑफ महाराष्ट्र शेजारी, उंडाळे. असे आवाहन भाजप सोशल मीडिया जिल्हा उपाध्यक्ष मा. पंकज पाटील यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .