बाळसिद्ध विद्यालय घोगाव येथे हेल्थ चेकअप कॅम्पचे आयोजन.

 बाळसिद्ध विद्यालय घोगाव येथे हेल्थ चेकअप कॅम्पचे आयोजन.


                 घोगाव - आरोग्याची तपासणी करून घेताना विद्यार्थी.

उंडाळे - प्रतिनिधी.

श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव या महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या वतीने बाळसिद्ध विद्यालय घोगाव येथे हेल्थ चेकअप कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांना हाताची स्वच्छता कशी करावी याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. व त्यांची रक्त ग्रुप तपासणी व हेल्थ चेकअप करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन प्रा. जयश्री जगदाळे यांनी केले व  सूत्रसंचालन विद्यालयाचे प्राचार्य हनमंत सूर्यवंशी यांनी केले. व आभार प्रा. प्रियांका माळी यांनी मानले.



Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .