कराड तालुक्यातील कोरोनाग्रस्त तरुण उपचारानंतर कोरोना मुक्त.
" कराड मलकापूर येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये होते उपचार सुरू"
कराड -(प्रतिनिधी )
कराड तालुक्यातील ३५वर्षीय युवकाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर कृष्णा हॉस्पिटल येथे उपचार सुरू होते उपचारानंतर त्याचे कोरोना रिपोर्ट हे निगेटिव्ह आल्यामुळे त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज करण्यात आले.
Comments
Post a Comment