लाँकडाऊन काळात अत्यावश्यक सेवा पुरवण्याचा वाहनांना ऑनलाइन पास देण्याची सुविधा उपलब्ध .
" प्रशासनाने दिलेल्या या सुविधांच्या मुळे रस्त्यावर विनाकारण फिरणावर येणार चाप"
'संपूर्ण राज्यासाठी ही ऑनलाइन पास सुविधा उपलब्ध आहे '
साळशिरंबे -(विनोद कांबळे)
देशभरात कोरोना व्हायरसला प्रतिबंधक उपाय म्हणून संपूर्ण देशभरात लॉक डाउन सद्य चालू आहे या परिस्थितीमध्ये अत्यावश्यक सेवांना वापरणे येणाऱ्या वाहनांना ऑनलाइन पास देण्याची सुविधा सुविधा covid19.mpolic.in या संकेतस्थळावर सुरू आहे.
यामुळे त्या संकेतस्थळावर पास काढताना तुम्हाला तुमच्या अत्यावश्यक सेवा सुविधांची तपशील देन गरजेच आहे. जर तुमची कागदपत्र जर वैद्य ठरली गेली तर त्या ठिकाणी तुमच्या अत्यावश्यक सेवेसाठी तुम्हाला वाहन परवाना उपलब्ध होणार आहे. सद्य परिस्थितीमध्ये बरीच वाहने संभ्रमित वहान पास परवाना घेऊन रस्त्यावर फिरताना आढळतात त्यामुळे नागरिकांच्यात भीतीचं वातावरण निर्माण होत आहे.
सातारा जिल्ह्यातील नागरिकांच्या मध्ये या ऑनलाईन वाहन परवाना यासाठी मात्र नाराजी दिसून येत आहे . कारण फॉर्म भरत असताना त्या ठिकाणी सातारा जिल्हा येत नसल्यामुळे लोकांची गैरसाय होताना दिसत आहे . अनेक सुशिक्षित लोकांनी याचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्नही झाला त्याला अजूनही यश आलेले दिसून येत नाही. कारण ऑनलाइन पासच्या त्या फॉर्ममध्ये सातारा जिल्हा अजूनही समाविष्ट नाही . संबंधित प्रशासनाने ताबडतोब या त्रुटींची दखल घेऊन त्यामध्ये सुधारणा करून नागरिकांना या ऑनलाइन वाहन परवाना मिळावा .

Comments
Post a Comment