भारतीयांची सामाजिक बांधिलकीच कोरोनावर मात करू शकते .
" समाजातील सामाजिक, राजकीय ,शैक्षणिक, क्षेत्रातील लोकांनी समाज जागृती करण गरजेच.
ग्रामीण भागात अजूनही कोरोना संसर्गजन्य रोगांबद्दल माहिती कमीच.
साळशिरंबे - प्रा.(डॉ)विनोद कांबळे.
संपूर्ण भारतभर कोरोना या संसर्गजन्य रोगाने थैमान घातलेल्या आपल्याला दिसून येतं भारतीयांच्या मध्ये असणारी सामाजिक बांधिलकी हीच या संसर्गजन्य रोगांपासून भारताला बाहेर काढू शकते .त्यासाठी उपचारापेक्षा प्रतिबंधक हा उपाय श्रेष्ठ मानून राजकीय, शैक्षणिक ,सामाजिक ,क्षेत्रातील लोकांनी कोरोना विषयी जनजागृती करून कोणाला प्रतिबंध घालण्यासाठी लोकचळवळ चालवावी .
कोरोणावर कोणतीही लस उपलब्ध नसल्याने सध्या प्रसार थांबवणे एकमेव उपाय ठरलेला आहे. त्यासाठी आजाराबद्दल त्याच्या होणाऱ्या संसर्गा बद्दल तो संसर्ग कसा होतो याबद्दल समाजात जागृती होणे गरजेचे आहे.
कारण भारत हा खेड्यात वसलेला आहे. अर्थार्जनासाठी लोक शहराकडे स्थलांतर करतात पण त्यांचे बरेच कुटुंबीयही ग्रामीण भागातच वास्तव्यास असतात. ग्रामीण भागामध्ये सामाजिक विलगीकरणा ला फार मोठ्या स्वरूपात अनुकूल परिस्थिती आहे आहे पण त्या सामाजिक विलीनीकरणाची आवश्यकता त्याची किती गरज आहे, ते पाळलं त्तर कोणते फायदे होतील अाणि पाळलं नाही तर त्याचा गंभीर परिणाम काय होईल हे लोकांना समजणे गरजेचे आहे. आणि हे जर प्रशासन समजून सांगेल त्यांचे हे कर्तव्य किंवा डय़ुटी आहे समजून बसलो तर प्रशासन प्रत्येक नागरिकांपर्यंत प्रभावी काम करू शकत नाही त्यासाठी लोकांची साखळी बांधण गरजेच आहे . यासाठी समाजातील सामाजिक राजकीय शैक्षणिक तसेच सुशिक्षित लोकांनी येऊन समाजजागृतीची चैन बांधावी आणि या कोरोना प्रतिबंधाला सामाजिक चळवळीच स्वरूप द्यावं तरच त्या ठिकाणी भारतामध्ये या प्रतिबंधात्मक उपायांचा फायदा निश्चितपणे होईल .
वैद्यकीय सुविधा व इतर सेवा सुविधांचा जर विचार केला तर उपलब्ध सेवा सुविधा व लोकसंख्या यामध्ये लोकांच्या प्रमाणात सेवा सुविधा उपलब्धतेचा फारमोठा फरक दिसून येतो म्हणूनच संक्रमण होण्याच्या अगोदर प्रतिबंधक उपायांनीच या रोगाला आळा घालणे गरजेचे आहे. म्हणून कोणताही दुरावा न बाळगता फक्त भारतीय या नात्याने सामाजिक बांधिलकी जपत, लोक जागृती करत कोरोनाच्या या संकटाला सामोरे तर कोरोना मुक्त होऊ शकतो.

Comments
Post a Comment