शासकीय तंत्रनिकेतन कराड येथील विद्यार्थ्यांना धान्य वाटप.

तिरंगा रक्षकचे संपादक विश्वासराव मोहिते,राष्ट्रवादी असंघटित कामगार संघटनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष समीर पटेल.


कराड -(प्रतिनिधी)
कराड येथील शासकीय तंत्रनिकेतन मध्ये अरुणाचल प्रदेश येथील विध्यार्थी शिक्षण घेत आहेत. सुट्या सुरु झाल्यानंतर घरी परतण्यापूर्वी संचार बंदी घोषित झाल्यामुळे उपासमारीची वेळ आली होती यावेळी जनजागृती सामाजिक संस्था, कराड आणि समीर पटेल यांच्या संयुक्त विद्यमाने धान्य देण्यात आले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष,तिरंगा रक्षकचे संपादक विश्वासराव मोहिते,राष्ट्रवादी असंघटित कामगार संघटनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष समीर पटेल व विध्यार्थी.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .