बौद्धाचार्य, दिवंगत, रवींद्र आनंदा सावंत यांचे निधन.
बौद्धाचार्य, दिवंगत, रवींद्र आनंदा सावंत यांचे निधन.
कासेगाव - प्रतिनिधी.
भारतीय बौध्द महासभेचे जेष्ठ बौद्धाचार्य, दिवंगत, रवींद्र आनंदा सावंत(आण्णा )रा. कुंडल(साठेनगर )तालुका - पलूस यांचे 17/07/2023 रोजी सायंकाळी 6:00 वा. अल्पशा आजाराने राहत्या घरी दुःखद निधन झाले. त्यांचा अंत्य संस्कार विधी 18/07/2023 रोजी सकाळी 7.30 वाजता कुंडल स्मशान भूमी मध्ये करण्यात येणार आहे. तरी सर्व नागरीक, बौध्द बांधवाना विनंती अत्यं दर्शनासाठी उपस्थित रहावे.

Comments
Post a Comment