कालकथीत रामचंद्र काशीनाथ ढापरे निधन.
कालकथीत रामचंद्र काशीनाथ ढापरे निधन.
कराड -प्रतिनिधी.
भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा ( पश्चीम ) चे विद्यमान अध्यक्ष आद . सुदाम ढापरे यांचे बंधू कापील गावचे ज्येष्ठ नागरीक तसेच शैक्षणिक क्षेत्रात नाव लौकिक असणारे भाग शिक्षण अधिकारी म्हणून सेवा निवृत्त झालेले रामचंद्र काशीनाथ ढापरे उर्फ राम मास्तर हे बुधवार दिनांक२६/०७/२०२३ रोजी वयाच्या ९० व्या वर्षी वर्धपकाळाने कालकथीत झाले त्यांचा रक्षा विसर्जन व जलदान विधी रविवार दि.३०/०७/२०२३ रोजी
सकाळी १० वाजता मु.पो. कापील तालुका कराड या ठिकाणी होणार आहे .

Comments
Post a Comment