सौ. वैशाली पाटील यांचे पेटंट दाखल.

 सौ. वैशाली पाटील यांचे पेटंट दाखल.

उंडाळे - प्रतिनिधी.

श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे, कॉलेज ऑफ फार्मसी ( डी फार्म ) घोगाव. महाविद्यालयाच्या प्राचार्या मा. डॉ. वैशाली अमर पाटील यांनी नुकतेच फार्मसी क्षेत्रामध्ये एक पेटंट दाखल केले आहे ते पेटंट ट्रिपल टॅबलेट, पंचिंग टॅबलेट पंचचे डिझाईन आहे. ही संस्थेसाठी अभिमानास्पद गोष्ट असल्यामुळे सर्वांनी त्यांचे कौतुक केले व त्यांनी अशीच उत्तरोत्तर प्रगती करावी यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांच्या या उज्वल यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा  मा. डॉ. उषा जोहरी मॅडम, सचिव श्री प्रसून जोहरी सर, सर्व युनिटचे प्राचार्य, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .