संजय पाटील यांची महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद सांगली जिल्हा अध्यक्षपदी निवड.

 संजय पाटील यांची महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद सांगली जिल्हा अध्यक्षपदी निवड.

 शिराळा - प्रतिनिधी.
मा. संजय पाटील, शिव केदार विद्यालय कांदे ता. शिराळा जि.सांगली यांची महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद सांगली जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मा. श्री.भगवानराव साळुंखे.माजी शिक्षक आमदार, मा. श्री.राजेंद्र सूर्यवंशी. कोषाध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, मा. श्री. बाळासाहेब चोपडे कार्यवाह महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे विभाग, मा. श्री. भास्कर कुंभार, मा. श्री. अर्जुन सावंत , मा. श्री. रमेश कोष्टी , मा. श्री ए.टी.पाटील ,कोषाध्यक्ष, मा. श्री.प्रमोद मोरे , मा. अरविंद सदावर्ते , तसेच शिक्षक परिषदचे तालुका, जिल्हा, विभाग, राज्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.





Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .