लोकशाहीर साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त अभिवादन.

 लोकशाहीर साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त  अभिवादन.

शिराळा- प्रतिनिधी.

इंगरूळ येथे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन इंगरूळ ग्रामविकास मंडळ मुंबई याच्या विद्यमाने साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली.यावेळी प्रतिमेचे पुजन आदर्श शिक्षक लालासो भिंगारदेवे याच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य शिवाजी कांबळे, युवा सामाजिक कार्यकते  जगन्नाथ  कांबळे,प्रमुख उपस्थिति आदर्श शिक्षक संदिप कांबळे,अमोल  कांबळे जालीदर  कांबळे आनंदा  कांबळे तानाजी कांबळे दिपक  कांबळे  व   भीम कन्या श्रेया कांबळे व सिदू कांबळे यानी मनोगत वक्त केले. यावेळी इंग्ररूळ ग्रामस्थ उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .