स्वा. दादासाहेब उंडाळकर विद्यालयाचा दहावीचा निकाल 96.49 टक्के.

 स्वा. दादासाहेब उंडाळकर विद्यालयाचा दहावीचा निकाल  96.49 टक्के.

 कु. शेवाळे श्रेया बाळकृष्ण दहावी परीक्षेच्या निकालात प्रथम क्रमांक.

उंडाळे -प्रतिनिधी.

        महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत येथील  स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर विद्यालयाचा निकाल  96.49% लागला.                    

 विद्यालयातील अनुक्रमे ,कु. शेवाळे श्रेया बाळकृष्ण. (94.80) . कु. कदम वैष्णवी संजय. (94%) .कु.पाटील वैष्णवी काशिनाथ (93.60%) .कुंभार वैदही गणेश. (92.20%) .कु.वीर स्वनाली सूर्यकांत. (91.40.) यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे माजी अध्यक्ष जयसिंगराव पाटील, अध्यक्ष अँड आनंदराव पाटील, उपाध्यक्ष शंकरराव पाटील, सचिव बी आर यादव,, सर्व संचालक, निरीक्षक, प्राचार्य बी आर पाटील पर्यवेक्षक जे एस माळी सर्व  शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.



Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .