मा.जयंत पाटील यांच्या हस्ते विकास कामांचे उद्घाटन समारंभ संपन्न.

 

मा.जयंत पाटील  यांच्या हस्ते विकास कामांचे  उद्घाटन समारंभ संपन्न.
  

कासेगाव - प्रतिनिधी.

कासेगांव ग्रामपंचायत कासेगांव अंतर्गत नागरी सुविधा 15 वा वित्तआयोग व ग्रामनीधीतुन मुख्य रस्ता डांबरीकरण करणे या कामाचे उदघाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.जयंत पाटील  यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी माजी मंत्री मा. शिवाजीराव नाईक , मा.आ.मानसिंगराव नाईक , मा.देवराज पाटील , मा.उदयसिंह पाटील , लोकनियुक्त सरपंच सौ.कल्पना गावडे, उपसरपंच मा.सुजित पाटील , ग्रामविकास अधिकारी मा.राहुल सातपुते सर्व ग्रामपंचायत सदस्य, इतर मान्यवर, संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.


Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .