दहावी परीक्षेचा निकाल उद्या (दि.२) रोजी होणार जाहीर.

 

दहावी परीक्षेचा निकाल उद्या (दि.२) रोजी होणार जाहीर.

गोंडवाना न्यूज रिपोर्ट.

गेल्या आठवड्यात महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला होता. त्यानंतर दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना निकालाची उत्सुकता लागली होती.

 दहावी(SSC) परीक्षेचा निकाल उद्या (दि.२) दुपारी १:०० वाजता जाहीर होणार आहे. दहावीच्या मार्च - एप्रिल २०२३ परीक्षेत बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध होणार आहेत. 

निकाल पाहण्यासाठीच्या लिंक :

१.http://www. mahresult.nic.in
२. https://ssc.mahresults.org.in
३. http://sscresult.mkcl.org





Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .