रेठरे खुर्द येथे ग्रामस्थांना बिबट्याचे दर्शन.

 

रेठरे खुर्द येथे ग्रामस्थांना बिबट्याचे दर्शन.

कराड -प्रतिनिधी.

रेठरे खुर्द येथे गावालगत असलेल्या कळसे पाणंद इरिगेशन  जवळ  ग्रामस्थांना बिबट्या चे दर्शन झाले. ही माहिती ग्रामस्थांनी वन विभागाला कळवल्यानंतर वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाच्या पथकाने पाहणी केल्यानंतर तेथे बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले. यावेळी  वनविभागाचे अधिकारी आनंद जगताप व धनंजय गावडे  व खुर्द गावचे पोलीस पाटील उपस्थित होते.






Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .