धर्मगिरी प्रतिमा विराजमान महोत्सवास विराज नाईक यांची भेट.

 धर्मगिरी प्रतिमा विराजमान महोत्सवास विराज नाईक यांची भेट.

कासेगाव - प्रतिनिधी.

बांबवडे (ता. शिराळा) येथील 1008 धर्मनाथ दिगंबर जैन तीर्थक्षेत्र धर्मगिरी येथे सुरू असलेल्या धर्मगिरी प्रतिमा विराजमान महोत्सवास विश्वासचे संचालक विराज नाईक यांनी भेट दिली. धर्मगरी डोंगरावर असलेल्या तिर्थस्थानाच्या ठिकाणी प्रथम तीर्थंकर श्री 1008 आदिनाथ भगवान, प्रथम कामदेव भगवान बाहुबली, प्रथम चक्रवर्ती भरत भगवान स्वामी यांची प्रतिमा विराजमान करण्यात येणार आहे. यावेळी विश्वास पाटील, माणिक शेटे, शितल शेटे, संजय पाटील, वाटेगावचे माजी सरपंच राजू बेर्डे, अनिल व सतीश पाटील, राजू पाटील, चंद्रकांत शेटे, सचिन बर्डे, चंद्रकांत पाटील आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.


Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .