कै.मंगल आकाराम पाटील यांचे दुःखद निधन.
कै.मंगल आकाराम पाटील यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन.
कराड -प्रतिनीधी.
सुपने येथील जेष्ठ महिला ,आदर्श माता कै.मंगल आकाराम पाटील यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. सातारा जि.प. माजी शिक्षण सभापती व कराड तालुका ख.वि.संघाचे माजी अध्यक्ष कै.आकाराम पाटील यांच्या त्या सहचारिणी होत्या तसेच कराड कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक प्रकाश पाटील यांच्या त्या मातोश्री होत. रक्षाविसर्जन-शुक्रवार दि.१६/०६/२०२३ रोजी सकाळी ठीक ९.३० वा सुपने[पाटील मळा],ता.कराड येथे होईल.

Comments
Post a Comment