हौसाबाई विठ्ठल कांबळे यांचे निधन.
हौसाबाई विठ्ठल कांबळे यांचे निधन.
शिराळा -प्रतिनिधी.
कालकथीत हौसाबाई विठ्ठल कांबळे यांचे वृद्धापकाळाने वयाच्या 90व्या वर्षी मंगळवार दि.26/9/2023रोजी निधन झाले. त्या वसंत विठ्ठल कांबळे आणि शंकर विठ्ठल कांबळे याच्या आई होत.रक्षाविसरजन व पुण्यानुमोदन रविवार दि. 1/10/2023 सकाळी ठीक 10 वाजता त्यांच्या राहत्या घरी मु. पाचगणी ता. शिराळा जि. सांगली येथे होणार आहे.

Comments
Post a Comment