चिंचोली ता.शिराळा येथे श्रमदानातून वनराई बंधार्यांच निर्माण.

 चिंचोली ता.शिराळा येथे श्रमदानातून  वनराई बंधार्यांच निर्माण.


शिराळा - प्रतिनिधी.

चिंचोली ता. शिराळा येथे श्रमदानातून दोन वनराई बंधारे बांधण्यात आले.मा.जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशाने या वनराई बंधारे यांचे निर्माण करण्यात आलं.सरपंच सौ. कविता पाटील,उपसरपंच सौ. रूपाली जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली श्रमदानाचे काम पार पडले.यावेळी तलाठी मा.उमेश यादव ग्रामविकास अधिकारी ‌मा.योगेश नाईक,मा. भुजंग जंगम, यांच्या सहकार्याने व मा.भरत चव्हाण पोलिस पाटील,मा. सुरेश जाधव, मा.नथुराम जाधव,मा.सुनिल घोलप,मा.महेश घोडे यांनी श्रमदानातून बंधारे बांधण्यास सहकार्य लाभले .

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .