राष्ट्रीय कामगार महासंघ व बहुजन क्रांती महासंघाच्या धरणे आंदोलनला तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा.


राष्ट्रीय कामगार महासंघ व बहुजन क्रांती महासंघाच्या धरणे आंदोलनला तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा.

शिराळा - प्रतिनिधी.

शिराळा या ठिकाणी तहसील कार्यालय समोर राष्ट्रीय कामगार महासंघाच्या व बहुजन क्रांती महासंघाच्या संयुक्त विद्यमाने एक दिवशीय धरणे आंदोलनाला राष्ट्रीय कामगार महासंघाचे प्रदेश अध्यक्ष निलेश दाभाडे व N.D गुरुजी पाटील यांचे तहसिल कार्यालयासमोर सुरु असलेल्या बांधकाम कामगार, रेशन धान्यापासुन वंचित असणारे नागरिक यांच्या न्याय हक्कासाठी एक दिवशीय धरणे आंदोलनच्या मागण्यासाठी याप्रसंगी समता पक्षाचे नेते व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे मार्गदर्शक संस्थापक संदिपभाऊ गवई तसेच राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश भाऊ कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर पाठिंबा देण्यात आला.यावेळी, राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश भाऊ कांबळे, सांगली जिल्हा अध्यक्ष वैभव काळे, शिराळा तालुका अध्यक्ष कृष्णा कांबळे, सुर्यकांत कांबळे, संजय कांबळे आदी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे समस्त पदाधिकारी व सदस्य व महिला आघाडी उपस्थितीत होते.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .