कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयात डेंग्यू जनजागृती अभियान संपन्न.

 कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयात डेंग्यू जनजागृती अभियान संपन्न.

उंडाळे - प्रतिनिधी.

श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव या महाविद्यालयाच्यावतीने बाळसिद्ध विद्यालय घोगाव या ठिकाणी डेंग्यू विषयी पथनाट्य सादरीकरण केले. डेंग्यू कसा होतो त्याची लक्षणे कशी ओळखायची डेंग्यू होण्याची कारणे व त्यावरील उपाय याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घोगाव गावामध्ये प्रभात फेरी काढून डेंग्यू विषयी जनजागृती केली.या कार्यक्रमासाठी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.






Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .