वडगाव हवेली येथे बालचमुच्या दहीहंडीने साजरी केली जन्माष्टमी.

 वडगाव हवेली येथे बालचमुच्या  दहीहंडीने साजरी केली जन्माष्टमी.

कार्वे प्रतिनिधी :-

 श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. त्याचप्रमाणे वडगाव हवेली ता. कराड येथील सर्व अंगणवाडी केंद्र व सर्व प्राथमिक शाळा एकत्र येत दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी बालचमुनी श्रीकृष्ण, राधा, सुदामा व सवंगडी यांची वेशभूषा करून गावामधून दिंडी काडून एकत्र येत दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम करण्यात आला.यावेळी दिंडीमध्ये  सर्व अंगणवाडी केंद्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व यशवंत शिक्षण संस्थेचे प्राथमिक विद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .