प्रहार सांगली जिल्हा कार्याध्यक्ष पदी रामराव पाटील, उपाध्यक्ष पदी मुश्ताक मोमीन यांची निवड.

 प्रहार सांगली जिल्हा कार्याध्यक्षपदी रामराव पाटील, उपाध्यक्षपदी  मुश्ताक मोमीन यांची निवड.

इस्लामपूर - प्रतिनिधी.(निता बनसोडे.)

प्रहार शिक्षक संघटना सांगली कार्याध्यक्षपदी तांबवे शाळेचे मुख्याध्यापक रामराव पाटील तर उपाध्यक्षपदी  शिराळा उर्दू शाळेचे मुख्याध्यापक मुश्ताक मोमीन यांची निवड करण्यात आली.

सांगली जिल्ह्यातील शिक्षक बंधू आणि भगिनी यांच्या समस्या प्रहार शिक्षक संघटनेकडून सोडीवल्या जातील. असे आश्वासन नवनियुक्त कार्याध्यक्ष रामराव पाटील यांनी सांगितले.

या प्रसंगी सांगली जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर क्षीरसागर, सरचिटणीस अमोल जाधव,सातारा जिल्हाध्यक्ष विजय लोहार,प्रहार वाळवा तालुकाध्यक्ष सचिन बामणे,शिराळा रमेश तिके उपस्थित होते. तसेच केंद्रीय पत्रकार संघटनेचे अध्यक्ष रवी लोंढे,व पत्रकार रणजित चव्हाण, राकेश कांबळे आदी उपस्थित होते.उपस्थित पत्रकार बंधुचा पत्रकार दिनानिमित्त सत्कार करण्यात आला.


                               ************

पूजा बोंद्रे व प्रतीक बोंद्रे यांचे स्पर्धा परीक्षेत उज्वल यश.





Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .