डॉ.रोहित वाघमारे यांची संविधान प्रतिष्ठान महाराष्ट्र या संघटनेच्या सांगली जिल्हा प्रभारी निवड.
डॉ.रोहित वाघमारे यांची संविधान प्रतिष्ठान महाराष्ट्र या संघटनेच्या सांगली जिल्हा प्रभारी निवड.
शिराळा प्रतिनिधी - नानासाहेब कांबळे.
शिराळा तालुक्यातील भविष्याचा वेध घेणारे युवा नेतृत्व , आंबेडकरी चळवळीत हिरीरीने भाग घेणारे , तरुण तडफदार नेते डॉ.रोहित वाघमारे यांची अन्यायाविरुद्ध लढणारी , संपूर्ण महाराष्ट्र व्यापी , निर्भिड , सामाजिक संघटना ' संविधान प्रतिष्ठान महाराष्ट्र ' या संघटनेच्या सांगली जिल्हा प्रभारी निवड झाली. या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. मा.सुनिल घोलप यांनी या निवडीबद्दल विशेष आभार मानले.
Comments
Post a Comment