भीम आर्मी (संविधान रक्षक दल) या संघटनेची आढावा बैठक कराड येथे संपन्न.

 भीम आर्मी (संविधान रक्षक दल) या संघटनेची आढावा बैठक कराड येथे संपन्न.

कराड – प्रतिनिधी.

भीम आर्मी संविधान रक्षक दल या सामाजिक संघटनेशी आढावा बैठक कराड येथे पार पडली संघटनेच्या कामाचा आजवरचा आढावा ,नुतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी व शाखा अनावरण करण्यांत आले.  या वेळेला भीम आर्मी संविधान रक्षक दल या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.प्रफुल्ल भाई शेंडे  उपस्थित होते.



त्याचबरोबर  रमाकांत तायडे महाराष्ट्र राज्य प्रमुख. आण्णासाहेब नेरकर मुख्य महासचिव. उत्तरेश्वर कांबळे महाराष्ट्र उपाध्यक्ष.राजेशजी गवळी महाराष्ट्र राज्य मुख्य प्रवक्ते.सुपडू संदानशिव महाराष्ट्र राज्य सचिव .रणजित माने महा.राज्य संघटक.  प.महाराष्ट्र अध्यक्ष जावेदभाई नायकवडी. आशिष सोनटक्के विदर्भ प्रमुख.जयाताई बनसोडे मुंबई अध्यक्षा.उपस्थित होत्या.



याचबरोबर भीम आर्मी सामाजिक संघटनेचे सातारा जिल्हा  पदाधिकारी उपस्थित होते  उपस्थित होते,  यामध्ये सातारा जिल्हाध्यक्ष संतोषजी थोरावडे ,सातारा जिल्हा उपाध्यक्ष भागवत कांबळे, सातारा जिल्हा निरीक्षक अशोक मस्के,सातारा जिल्हा कार्याध्यक्ष जितेंद्र सोनवणे, सातारा जिल्हा महासचिव केवळ बारिया, सातारा जिल्हा संघटक दस्तगीर  आगा ,हे सातारा जिल्हा प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते .

या बैठकीत पदाधिकार्यांच्या निवडी संपन्न झाल्या यामध्ये  सातारा जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा कविता धुमाळ व राज्य प्रवक्ता राजूबाई दिवाण यांची निवड  करण्यात आली याबरोबरच सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पदाधिकार्यांच्या निवडी देखील या वेळी करण्यात आल्या.

यावेळी कराड तालुका कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित होते यामध्ये कराड दक्षिण तालुकाध्यक्ष गजानन कुंभार,कराड उत्तर तालुकाध्यक्ष अनिकेत साळुंखे, अभिजीत सूर्यवंशी कराड तालुका उत्तर कार्याध्यक्ष,तालुका उपाध्यक्ष प्रवीण काळूखे, कराड शहर कार्याध्यक्ष  जुनेद मोमीन,कराड शहर संघटक सेवागिरी साळुंखे ,खोडशी विभाग संघटक शफीक भालदार.प्रदीप सोनवणे ,शंकर सोनवणे, बाबूराव जाधव, मुन्ना भोजगर, जयवंत सोनवणे, अमित कांबळे, लहू थोरात,      याचबरोबर भीम आर्मी संविधान रक्षक दल या सामाजिक संघटनेचे  कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .




Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .