अमोल यादव यांच्या वाढदिवसानिमित्त जिजाऊ वसतिगृह कोळे येथे खाद्यान्न वस्तूंचे वाटप.

अमोल यादव यांच्या वाढदिवसानिमित्त जिजाऊ वसतिगृह कोळे येथे खाद्यान्न वस्तूंचे वाटप.

उंडाळे -  प्रतिनिधी.

 महाराष्ट्र शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे आरोग्यमित्र   व तुळसण ता. कराडचे सामाजिक कार्यकर्ते  अमोल यादव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जिजाऊ वसतिगृह कोळे या ठिकाणी मुगडाळ , मटकी , चवळी , वाटाणा , मसुरा आणि त्याचबरोबर तेल इत्यादी कडधान्ये स्वरूपात वस्तुंचे वाटप करण्यात आले.

त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते  अविनाश वीर, महेश तानाजी शेवाळे शाखाप्रमुख मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित शाखा आगशिवनगर  कोळे गावातील रहिवासी श्री आणि सौ केदार पाडळकर आणि त्यांच्या सुविध पत्नी सौ प्रियांका पाडळकर उपस्थित होत्या.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .