नांदगाव रस्त्यावर लावलेल्या अँपेरिक्षा चा अपघात.
नांदगाव रस्त्यावर लावलेल्या अँपेरिक्षा चा अपघात.
उंडाळे - प्रतिनिधी
नांदगाव ता.कराड येथील कराड-चांदोली रस्त्यालगत लावण्यात आलेल्या ऊसाच्या ट्रँकटरच्या पाठीमागे रस्त्यावर लावण्यात आलेल्या अँपेरिक्षास महार्गावरील वाहनाने धडक दिली. यामध्ये अँपेरिक्षा ऊसाच्या ट्रँक्टरच्या पाठिमागे उभी असल्यामुळे रिक्षाचे मोठे नुकसान झाले.
Comments
Post a Comment