कॉलेज ऑफ फार्मसी डी फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची निवड.
कॉलेज ऑफ फार्मसी डी फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची निवड.
उंडाळे - प्रतिनिधी.
श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची निवड अपोलोच्या फार्मसी विभागात करण्यात आली त्यामध्ये धीरज मोहिते, महेश जाधव, रोहित् रधावे, गणेश साबळे, शंतनु लांडे, ऋषिकेश माटेकर, अविनाश कोल्हे, प्रीती साळुंखे, सोनाली डुबल, मनिषा सुतार या विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला.
या निवडी करण्यासाठी अपोलोचे कार्यकारी एच आर श्री रोहन पांडे, कार्यकारी संचालन श्री अमोल रोकडे, कार्यकारणी एच आर श्री सुहास राशिवते, मंगल पाटील व फार्मासिस्ट माजी विद्यार्थी काशिनाथ सोरेगाव हे उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना श्री रोहन पांडे यांनी मार्गदर्शन केले व अपोलो विषयी माहिती दिली.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेच्या अध्यक्षा माननीय डॉक्टर उषा जोहरी मॅडम सचिव श्री प्रसून जोहरी सर प्राचार्या वैशाली महाडिक मॅडम शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.
Comments
Post a Comment